Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण या योजनेसाठी 3,690 कोटी रुपयांचा निधी मंजूर; तर एवढ्या महिलांना भेटणार जानेवारीच्या हप्त्याचा लाभ!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे, आणि असेच आता महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवलेली आहे. तरी या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहे आणि अशाच प्रकारे एकूण 6 हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर आता 7 व्या हप्त्याबाबत या राज्य सरकारने काही माहिती दिलेली आहे, ती आपण यामध्ये जाणून घेऊया.Ladki Bahin Yojana News

हेही वाचा 👉 पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता तुम्हाला भेटला का? असा करा चेक!

मित्रांनो महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे, की जानेवारीचा हफ्ता हा 26 जानेवारी पूर्वी थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. व राज्य सरकारने यापूर्वी जुलै ते डिसेंबर पर्यंतचे मासिक हप्ते हे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले आहेत.

सध्या फक्त तक्रारींच्या आधारावरच लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू,

मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की या योजनेच्या लाभार्थ्यांची छानणी करण्यासाठी अद्याप कोणतीही नवीन मोहीम सुरू केलेली नाही व आम्ही कोणत्याही शासकीय धोरणात मध्ये बदल केलेले नाही. किंवा केवळ स्थानिक सरकारी कार्यालयांमध्ये केलेल्या तक्रारीचे निराकरण करत आहोत असे म्हटले आहेत.

हेही वाचा 👉 पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता तुम्हाला भेटला का? असा करा चेक!

अर्ज अपात्र ठरण्याचे निकष पहा.

  • वार्षिक उत्पन्न अडीच लाख उपाध्यक्ष जास्त असल्यास महिला अपात्र ठरण्यात येईल.
  • चारचाकी वाहण असल्यास महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही.
  • राज्याबाहेर विवाह झालेल्या महिलांसाठी अपात्र राहणार.
  • आधार कार्ड व बँक खात्यावरील नावांमध्ये चूक असल्यास महिला अपात्र ठरण्यात येईल.
हेही वाचा 👉 पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता तुम्हाला भेटला का? असा करा चेक!

देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवांचे खंडन केले, आणि ही योजना पुढेही सुरू राहील असे कोणतेही नवे निकष लागू करून खऱ्या गरजु महिलांना अपात्र ठरवले जाणार नाहीत. असे त्यांनी स्पष्ट केले आहेत.

  • सध्या अर्जाची छाननी फक्त आलेल्या तक्रारीच्या आधारेच होत आहे.
  • राज्य सरकारने या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी ही कायम ठेवण्यावरती भर दिलेला आहे.
  • 2.46 कोटी महिलांना हप्त्याचा लाभ भेटणार.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल असून, या राज्य सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना वेळेल आर्थिक मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण या योजनेसाठी 3,690 कोटी रुपयांचा निधी मंजूर; तर एवढ्या महिलांना भेटणार जानेवारीच्या हप्त्याचा लाभ!”

Leave a Comment

error: Content is protected !!