Construction Workers: बांधकाम कामगारांना आता भेटणार मोफत भांड्याचा संच; पहा अर्ज प्रक्रिया व माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Construction Workers: राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रामधील कामगारांना एक अभिनव योजना राबवलेली आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये मोलाचे योगदान देणार आहे. व या योजनेच्या अंतर्गत नोंदणी करून बांधकाम कामगारांना केवळ एक रुपयांमध्ये 30 प्रकारची घरगुती भांडी व सुरक्षा ही भेटणार आहे, आणि ही योजना कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून तिचा मुख्य उद्देश कामगारांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे हा आहे.Construction Workers

हेही वाचा 👉 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी भेटणार, पहा सविस्तर माहिती!

या योजनेची वैशिष्ट्ये व लाभ पहा.

मित्रांनो या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी कामगाराला दैनंदिन वापरातील 30 विविध प्रकारची भांडी दिली जातील, आणि याशिवाय कामगाराच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा किटचाही समावेश यामध्ये आहे. सुरक्षा किटमध्ये हेल्मेट, सुरक्षा चष्मे, दस्ताने व इतर आवश्यक सुरक्षा उपकरणांचा समावेश देखील असेल. या सर्व सामग्रीचे बाजारामधील किंमत बरीच जास्त असताना देखील कामगारांना ती केवळ एक रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा 👉 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी भेटणार, पहा सविस्तर माहिती!

या योजनेचे पात्रता व नोंदणी प्रक्रिया पहा.

मित्रांनो जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराची शासकीय पोर्टल वरती नोंदणी केली असेल, तर ती खूप फायदेशीर आहे. व नसेल केले तर या नोंदणीसाठी कामगाराकडे आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, रहिवासी पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जाऊ शकते. व नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, कामगार या योजनेसह इतर शासकीय कल्याणकारी योजनांचाही लाभ हा घेता येऊन शकतो.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!