Maharashtra State Transport Board: राज्य परिवहन महामंडळाने सामान्य माणसाच्या हिताचे कार्यक्रम राबवले आहे. महिलांना बस प्रवासासाठी तिकिटामध्ये 50 टक्के सवलत, व ज्येष्ठ प्रवाशांना देखील या बस प्रवासामध्ये सवलती उपलब्ध करून दिलेले आहेत. आता प्रवाशांना आपली बस कोणत्या ठिकाणी आहे हे देखील कळणार आहे.Maharashtra State Transport Board
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
एसटी तिकीटावरती असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्थानकावर येण्याची अचूक वेळ ही समजणार आहे. व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसवल्यामुळे ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे, हे लगेच समजणार जिल्ह्यामधून रोज साधारण 1 लाख 83 हजार 160 प्रवासी प्रवास करत असतात.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
93 हजार 595 महिला प्रवासी आहेत. ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गाड्यांची वेळ ठिकाण व गाडी थांबवण्याचे ठिकाणही समजणार रोस मार्टा कंपनीकडून रूट मार्किंग पूर्ण झाल्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आणि तसेच दूरवरच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस कोणत्या ठिकाणी आहे हे कळत नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
यामुळे बस नेमकी कधी येणार, आणि तसेच स्टेशन वरती उभ्या असणाऱ्या प्रवाशांना माहीत नसल्यामुळे ताट कळत राहावे लागते. मग तेव्हा या व्हेटीएस ॲपची प्रवाशांना मदत होणार आहे.
1 thought on “Maharashtra State Transport Board: बस कुठे आली? आता नागरिकांना बस स्थानकावर येण्याची अचूक वेळ समजणार, पहा या ॲप बद्दल माहिती!”