मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची 1500 रुपये रक्कम वाढवुन लवकरच 3000 रुपये करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती! October 11, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारचे महिलांसाठी योजना राबवलेल्या आहेत आणि अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे अंमलबजावणी झाली आहे. व या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहे, आणि अशातच आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मानधनांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे. चला तर मग या बाबाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर… महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी या माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी 30 लाखाहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. व लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता वाढवला जाण्याच्या चर्चेने चांगला जोर धरला आहे, आणि अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेद्वारे सध्या दिली जाणारी रक्कम 1500 रुपये ही वाढवून 3 हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर… रायगड जिल्ह्यामधील मारबो येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडके बहिण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, की महाराष्ट्र राज्य शासन हे महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्याचे सरकारचे प्रयत्न आता सुरू होत आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून महिलांची ताकद वाढवून द्यायची आहे. आमची बहीण ही लखपती झालेली आम्हाला बघायचं आहे. व महिलांना आत्मनिर्भर करताना त्यांचा आत्मसन्मान देखील वाढवायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी आत्मनिर्भर बनवणारी योजना आहे. व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आता महिलांसाठी कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. व या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. व तसेच सध्या स्थितीत असणारी दरमहा 1500 रुपये रक्कम वाढवत जाऊन लवकरच आता ही रक्कम 3 हजार रुपयापर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर…
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची 1500 रुपये रक्कम वाढवुन लवकरच 3000 रुपये करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!”