Ladki Bahin Yojana: महिलांना लाडकी बहीण या योजनेचा पुढील हप्ता भेटणार नाही; काय कारण? पहा याबाबत सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही राबवलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहेत, आणि या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना 2100 रुपये दिले जाण्याचे आश्वासन या महायुती सरकारने केले होते. परंतु या योजनेमध्ये आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये सात हप्ते जमा झालेले आहे आणि या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा देखील सुरू होतील पण मात्र मंत्री आदिती तटकरेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे.Ladki Bahin Yojana

👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लाडकी बहीण योजनेचा लाभ,

मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये फक्त पात्र महिलांनाच लाभ भेटणार आहे. तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील, तर त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ भेटणार नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ भेटणार नाही. फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी पहा.

  • योजनेचा लाभ घेणारी महिला हे महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • लाभार्थी महिलेचे वय 21 ते 65 वयोगटा मधील असावे.
  • या योजनेमधील लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य हे इन्कम टॅक्स भरत नसावे.
  • जर महिला ही राज्य सरकारची नोकरी करत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चरचाकी कार आहे, त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही.
  • व ज्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी,

योजनेमधील अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत अनेक महिलांना स्वतःहून अर्ज माघारी घेण्याचे आव्हान राज्य सरकारने केलेले होते. त्यामध्ये अपात्र महिला जरी या योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांनी स्वतःहून माघार घ्यावी असे आव्हान आदिती तटकरे यांनी केले आहेत.

👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “Ladki Bahin Yojana: महिलांना लाडकी बहीण या योजनेचा पुढील हप्ता भेटणार नाही; काय कारण? पहा याबाबत सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!