LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो आता भारतामध्ये तेल कंपन्यांकडून व्यावसायिक व घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या ठरवल्या जात असतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होतात. त्यामुळे सीएनजी व पीएनजी च्या किमती देखील ठरल्या जात आहेत. आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण मात्र, त्यापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा भेटणार आहे.LPG Gas Cylinder Price
हेही वाचा 👉 आदिती तटकरेंनी दिली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती!
मेट्रो शहरांमध्ये 19 किलो गॅस सिलेंडरचे दर
दिल्ली-1797.00 रुपये
कोलकत्ता- 1907.00 रुपये
मुंबई- 1749.50 रुपये
चेन्नई- 1959.50 रुपये
हेही वाचा 👉 आदिती तटकरेंनी दिली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती!
एअरलाइंसला मोठा दिलासा, विमानाचे इंधन महागले,
मेट्रो शहरांमध्ये एटीएफच्या किमती पहा.
दिल्ली- 95,533.72 रुपये
कोलकाता- 97961.61 रुपये
मुंबई- 89,318.90 रुपये
चेन्नई- 98,940.19 रुपये
1 thought on “LPG Gas Cylinder Price: आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात झाली मोठी घट, पहा आजचे दर!”