Ladki Bahin Yojana Complaint Mobile App Launch: लाडकी बहीण योजनेच्या अपात्र बहिणींची तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईल ॲप; त्वरित होणार कारवाईची हमी, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Complaint Mobile App Launch: राज्य सरकार हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असूनही लाभ घेत असणाऱ्या महिलांना योजनेमधून वगळण्यासाठी एक नवीन मोबाईल ॲप लवकरच लॉन करणार आहे. या ॲपमुळे लाभार्थ्यांना आपल्या अडचणी व विशेष करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांबद्दल तक्रार नोंदवता येण्याची प्रक्रिया ही सुलभ होईल. व त्वरितपणे कारवाईची हमी मिळेल.Ladki Bahin Yojana Complaint Mobile App Launch

हेही वाचा 👉 आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात झाली मोठी घट, पहा आजचे दर!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राज्य सरकारने राबवलेली महत्त्वकांशी योजना ठरलेली आहे. परंतु या योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांना भेटत असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे या राज्य सरकारने या समस्येवरती उपाय योजना करून योग्य लाभार्थ्यांनाच या योजनेची मदत पोहोचवण्यासाठी तक्रार नोंदवण्याची सोपी व पारदर्शक प्रणाली तयार करण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे.

या मोबाईलचे प्रमुख फायदे काय आहेत?

  • महिलांना त्यांच्या अडचणी बद्दल किंवा अपात्र निवडी संबंधित तक्रारी या सहजपणे व वेगाने नोंदवता येतील.
  • तक्रारीची नोंद तपासणी आणि निराकारणासाठी एक केंद्रीय कृत प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.
  • नोंदवलेल्या तक्रारींवर त्वरित कारवाई केली जाईल, त्यामुळे फक्त योग्य लाभार्थी महिलांनाच मदत मिळेल.
  • या ॲप मधील माहिती सुरक्षित ठेवले जाईल. व केवळ अधिकृत अधिकाऱ्यांवरे त्यावरती कारवाई केली जाईल.
हेही वाचा 👉 आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात झाली मोठी घट, पहा आजचे दर!

या ॲपची लॉंचची अपेक्षित तारीख,

राज्य सरकारकडून या मोबाईल ॲपची लाँच होण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून, या नव्या उपक्रमामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंमलबजावणी मधील पारदर्शकता वाढेल. व महिलांच्या हितसंबंधीच्या समस्यावरती त्वरित प्रतिसाद मिळवणे शक्य होईल.

तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना या योजनेमधून कमी करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल. या उपक्रमामुळे फक्त योग्य लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. व या योजनेअंतर्गत गैरवर्तन कमी होईल, ज्यामुळे समाजामधील महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस एक नवी दिशा मिळेल.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Ladki Bahin Yojana Complaint Mobile App Launch: लाडकी बहीण योजनेच्या अपात्र बहिणींची तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईल ॲप; त्वरित होणार कारवाईची हमी, पहा सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!