घरकुल योजना 2025 म्हणजे काय?
कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ?
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाख ते ₹6 लाख दरम्यान असावे.
- अर्जदाराकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
- अर्जदाराचे नाव राशन कार्ड किंवा बीपीएल यादीत असावे.
मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सारखी वैध ओळखपत्रे असणे गरजेचे आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- निवास प्रमाणपत्र
- जाती प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड नंबर
- स्वच्छ भारत मिशन (SBM) नोंदणी क्रमांक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx
“Awaassoft” मेनूमध्ये जा आणि “Data Entry” वर क्लिक करा.
2. तुमचे राज्य आणि जिल्हा निवडून “Continue” बटणावर क्लिक करा.
3. User ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
4. “Beneficiary Registration Form” भरा.
बँक खाते माहिती, जॉब कार्ड आणि SBM क्रमांक द्या.
संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील.
5. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला (स्वीकृती पत्र) प्राप्त होईल आणि त्याला SMS देखील येईल.
1 thought on “Gharkul Yojana 2025: घरकुल योजनेअंतर्गत स्वतःचे घर मिळवण्याची सुवर्णसंधी; पहा सविस्तर माहिती!”