आधार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
जाणून घ्या नवीन नियमाचे स्वरूप.
आधार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
नवीन नियमाचे परिणाम काय आहे ते पहा.
- या नवीन नियमामुळे पॅन कार्ड काढण्यासाठी ज्यावेळी अर्ज करतो त्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होईल. व नागरिकांना पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करताना केवळ आधार क्रमांकाचाच वापर करावा लागेल.
- आयकर विवरणपत्र भरताना सुद्धा या आधार नोंदणी क्रमांकऐवजी केवळ आधार क्रमांकाचाच वापर करावा लागेल.
- एकाच आधार कार्डाच्या नोंदणी क्रमांकावर अनेक पॅन कार्ड तयार करण्याची शक्यता कमी होईल, आणि त्यामुळे कर चुकवेगिरी व आर्थिक गैर व्यवहारांवर देखील नियंत्रण येण्यास मदत होईल.
आधार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
- नवीन नियमामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता वाढेल, आणि आधार नोंदणी क्रमांकाचा गैरवापर देखील थांबेल.
- केवळ आधार कार्डचा क्रमांक वापरल्यामुळे पॅन कार्ड व आयकर संबंधित प्रक्रिया ही अधिक सुलभ व एकसंध होतील.
तर यासाठी नागरिकांनी काय करायला हवे?
- नवीन नियमानुसार आपला आधार क्रमांक हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आपला 12 अंकी आधार क्रमांक हा नेहमी जपून हाताळावा.
- जर तुमच्या पॅन कार्डाला आधार कार्ड लिंक नसेल, तर ते लवकरात लवकर लिंक करून घेणे महत्त्वाचे आहे.
आधार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
- आपल्या आधार कार्डावरील सर्व माहिती ही अचूक व अध्यायवत आहे, याची पूर्ण खात्री करा.
- या क्षेत्रातील नियमांबद्दल नेहमी अद्यावत रहा. व आवश्यक असल्यास योग्य कारवाई करा.
- नवीन नियमाबद्दल काही शंका आढळल्यास कर सल्लागार व वित्तीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
1 thought on “केंद्र सरकारचा आधार कार्डावरती 15 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू, पहा नियम काय आहे?”