राज्यातील लाडक्या बहिणींना भेटणार सरकारकडून 5500 रुपयांचा दिवाळी बोनस, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus: मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून आता 5 हजार 500 रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. व लाडक्या बहिणींना दिवाळी आणखीन गोड होणार असल्याचं देखील सांगितलं आहे.Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus:

👇👇👇

लाडक्या बहिणींना मिळणार 11000 रुपये मानधन; राज्य सरकारने केले मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती!

राज्य सरकारने जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवात केलेली होते. व या योजनेच्या माध्यमातून या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला महाराष्ट्र राज्य सरकारकडून 1500 रुपयांचे आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला हे महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असायला हवी. व महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षा दरम्यान असले पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी अडीच लाख रुपयांच्या आत मध्ये असायला हवे. व या योजनेसाठी घटस्फोटीत व निराधार या महिला देखील पात्र राहतील.

👇👇👇

लाडक्या बहिणींना मिळणार 11000 रुपये मानधन; राज्य सरकारने केले मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै व नोव्हेंबर या 5 महिन्याचे एकत्रित पैसे जमा करण्यात आलेले असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सुद्धा ही 15 ऑक्टोबर पर्यंत आहे, आणि 15 ऑक्टोबरला रात्रीचे 12 वाजेपर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत.

👇👇👇

लाडक्या बहिणींना मिळणार 11000 रुपये मानधन; राज्य सरकारने केले मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती!

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या महायुती सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना अतिरिक्त बोनस देण्यात आलेला आहे. व या संबंधित वृत्तामध्ये सांगण्यात आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळीचा सण असून, त्या आधीच महाराष्ट्र राज्य सरकारकडून लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात आलेला आहे. व ही रक्कम दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांपेक्षा वेगळी असणार. व काही महिलांना 2500 रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत.

👇👇👇

लाडक्या बहिणींना मिळणार 11000 रुपये मानधन; राज्य सरकारने केले मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती!

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे ही बातमी देण्यात आलेली आहे. व तथा महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री किंवा महिला बाल विकास मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी झालेली नाही. याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसबाबत कोणतीही अपडेट योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पोस्ट केलेली नाही.

1 thought on “राज्यातील लाडक्या बहिणींना भेटणार सरकारकडून 5500 रुपयांचा दिवाळी बोनस, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र, पहा सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!