Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: मोठी बातमी! महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, पहा काय आहे तारीख!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: भारत देशातील निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे, आणि त्यासाठी निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद ही आयोजित करणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून, आज विधानसभा निवडणुकीचे बिगुल हे वाजणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान!

भारत सरकार निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची मुदत ही आता 26 नोव्हेंबरला संपणार आहे. व त्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये नवी विधानसभा अस्तित्वात येणार आवश्यक आहे,

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान!

आजच्या या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. व या निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य व झारखंड राज्य या दोन राज्यांची आचारसंहिता लागणार आहे.

आमदारांच्या शपथविधीनंतर आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान!

मागील गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवरील हालचालींना जास्तच वेग आला होता. तेव्हाच या विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार. त्याचे संकेत देखील मिळाले होते, आणि आज दुपारी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये टोलमाफीसह अनेक प्रकारचे महत्त्वाचे निर्णय देखील जाहीर झाले. याशिवाय आज दुपारी 12 वाजता राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा विधीभावनामध्ये शपथविधीचा कार्यक्रम हा पार पडेल. आणि हा शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. व महाराष्ट्र राज्यात निवडणुकीची आचारीसंहिता लागू होईल.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान!

संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष फुटल्याच्या नंतर विधानसभेची पहिली निवडणूक ही होत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरेल. महाविकखस आघाडी व महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा आता सुरू आहेत. सन 2019 साली महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक ही एका टप्प्यामध्ये पार पडलेली होती. यावेळी किती राज्याची निवडणूक होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या आर्थिक दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान!

निवडणुकीच्या घोषणेआधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोठे निर्णय,

राज्यामध्ये कोणत्याही क्षणी आचारसंहिता ही लागू होऊ शकते. ही शक्यता आता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने गेल्या काही अनेक दिवसांमध्ये मोठे निर्णय घेतलेले आहेत. या महायुती सरकारने या निर्णयाअंतर्गत होमगार्डचे वेतन हे आता जवळपास दुप्पट केले आहेत. व अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ देखील केली आहे. मुंबई शहराच्या वेशीवर असणाऱ्या 5 टोल नाक्यांवरील टोल माफ करण्यात आलेला आहे. व या निर्णयाचां महायुती सरकारला चांगलाच फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान!

Leave a Comment

error: Content is protected !!