लाडक्या बहिणींना किती तारखेला भेटणार हे दिवाळी बोनस? राज्य सरकारने दिली याबाबतची माहिती, पहा सविस्तर!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये योजनांचा खूपच मोठ्या प्रमाणावरती हाहाकार झाला आहे. कारण, महाराष्ट्र राज्य सरकार हे नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. अशातच, महिलांसाठी खास करून या सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. व आता महिलांना या दिवाळीचा बोनस सुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. व हा दिवाळी बोनस कधी त्यांना मिळेल याबाबतची माहिती दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया.Majhi Ladaki Bahin Yojana:

राज्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार, खऱ्या पात्र लाभार्थी महिलेलाच भेटणार लाभ; आदिती तटकरे म्हणाल्या, पहा सविस्तर माहिती!

मित्रांनो सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार असल्याच्या बातम्या ह्या बघायला मिळत आहेत. पण खरंच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस हा भेटणार आहे का? आणि हा लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस केव्हा भेटणार आहे?

राज्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार, खऱ्या पात्र लाभार्थी महिलेलाच भेटणार लाभ; आदिती तटकरे म्हणाल्या, पहा सविस्तर माहिती!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होऊन गेली असल्याच्या कारणाने महिलांची तारांबळ उडाली असताना, अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या या बघायला मिळत आहेत. आता राज्य सरकार हे लाडक्या बहिणींना खरंच दिवाळी बोनस देणार आहे का? बोनस चे पैसे किती तारखेला जमा होतील? असे प्रश्न अनेक महिलांकडून विचारले जात आहेत. पण या बातमी मागे नेमकं काय कारण आहे ते पहा.

राज्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार, खऱ्या पात्र लाभार्थी महिलेलाच भेटणार लाभ; आदिती तटकरे म्हणाल्या, पहा सविस्तर माहिती!

महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यात सुरू केलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घराघरात पोहोचली आहे. व महाराष्ट्र राज्यामध्ये इतक्या कमी वेळात इतकी प्रचंड लोकप्रियता मिळवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पहिली सरकारी योजना ठरलेली आहे. व या लाडक्या बहिणींना अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा जुलै महिन्यामध्येच सुरू झालेली होती. आणि पहिल्याच महिन्यामध्ये करोडो महिलांनी अर्ज केले. व पात्र ठरलेल्या करोडो महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे 3 हजार रुपये जमा झालेले आहेत.

राज्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार, खऱ्या पात्र लाभार्थी महिलेलाच भेटणार लाभ; आदिती तटकरे म्हणाल्या, पहा सविस्तर माहिती!

व त्यानंतर अर्ज करण्याची मुदत ही अंतिम वाढवण्यात आलेली होती आणि त्यानंतर लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. व त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. या महाराष्ट्र सरकारकडून दोनवेळा लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही वाढविण्यात आलेली आहे. व अर्ज करण्याची मुदत ही आता ऑक्टोबर महिन्यात शेवटची होती. तर आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटी 30 लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या सरकारकडून योजनेचा लाभ जमा करण्यात आलेला आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार, खऱ्या पात्र लाभार्थी महिलेलाच भेटणार लाभ; आदिती तटकरे म्हणाल्या, पहा सविस्तर माहिती!

राज्यातील लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस हा केव्हा भेटणार?

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना या राज्य सरकारकडून भेटवस्तू म्हणून, मोबाईल देण्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर दिसत होत्या. पण या बातम्या मागे कोणतेही तथ्य नव्हते. याबाबतचा महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोणताही निर्णय करण्यात आलेला नाही.

राज्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार, खऱ्या पात्र लाभार्थी महिलेलाच भेटणार लाभ; आदिती तटकरे म्हणाल्या, पहा सविस्तर माहिती!

त्याचप्रमाणे आपल्याला सध्या सर्व सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. की या लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून दिवाळी बोनस देण्यात येणार. व या बातमी मागेही सध्या तरी कोणतेच निर्णय घेतलेले नाही. यामध्ये सद्यस्थितीत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्रालय यांच्याकडून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देणार असल्याची कोणते अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. व तसेच लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील याबद्दलची कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या वर कोणीही अवलंबून रावु नये.

राज्यातील लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार, खऱ्या पात्र लाभार्थी महिलेलाच भेटणार लाभ; आदिती तटकरे म्हणाल्या, पहा सविस्तर माहिती!

अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत. यावर आधारित आतापर्यंत माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिवाळी बोनस बाबत महाराष्ट्र सरकार किंवा संबंधित मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रकारची पुष्टी किंवा घोषणा ही झालेले नाही. यामुळे राज्यातील महिलांनी अशा प्रकारच्या बातम्यांना बळी पडू नये.

1 thought on “लाडक्या बहिणींना किती तारखेला भेटणार हे दिवाळी बोनस? राज्य सरकारने दिली याबाबतची माहिती, पहा सविस्तर!”

Leave a Comment

error: Content is protected !!