या लोकांचा आता मोफत एसटी प्रवास बंद होणार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय! पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free ST travel: राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षाभरामध्ये एसटी महामंडळाने विविध समाज घटकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना व धोरणे जाहीर केलेले आहेत. आता आपण या लेखांमध्ये या योजनांचा सविस्तरपणे आढावा जाणून घेणार आहोत. व त्यांचे समाजावरील परिणाम सुद्धा समजावून घेणार आहोत.Free ST travel:

राज्यातील बांधकाम कामगारांना भेटणार दिवाळीपूर्वी बोनस; मंत्रिमंडळाचा झाला निर्णय!

राज्यातील महिलांसाठी 50 टक्के तिकिटामध्ये सवलत

एसटी परिवहन महामंडळाने नुकतीच महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. या घोषणेनुसार आता महिला प्रवाशांना एसटीच्या तिकिटावर 50% सवलत भेटणार आहे. व या योजनेची पुढील प्रमाणे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ते तुम्ही पहा.👇

राज्यातील बांधकाम कामगारांना भेटणार दिवाळीपूर्वी बोनस; मंत्रिमंडळाचा झाला निर्णय!

  • ही सवलत एसटी बसच्या सर्व श्रेणीसाठी लागू असणार आहे. व यामध्ये साधारण, आरामदायी व एयर कंडीशनड बसेस सुद्धा समाविष्ट आहेत.
  • सर्व वयोगटातील महिला या सवलतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांचे आधार कार्ड व इतर वैद्य ओळपत्र हे दाखवावे लागेल‌.

रुग्णांसाठी मोफत एसटी प्रवास योजनेमध्ये झाला बदल

राज्यातील बांधकाम कामगारांना भेटणार दिवाळीपूर्वी बोनस; मंत्रिमंडळाचा झाला निर्णय!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सिकलसेल, एच आय व्ही संसर्ग, इमोलिया व डायलिसिस यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत प्रवास योजनेत काही बदल केलेले आहेत. या बदलांची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत ते तुम्ही पहा.👇

राज्यातील बांधकाम कामगारांना भेटणार दिवाळीपूर्वी बोनस; मंत्रिमंडळाचा झाला निर्णय!

  • नवीन पत्रकार नुसार, पात्र रुग्णांना आता फक्त नियमित एसटी बसमध्येच मोफत प्रवासाची सुविधा ही मिळेल.
  • आरामदायी व मागणीनुसार चालणाऱ्या बसेस यापुढे या योजनेच्या अंतर्गत मोफत प्रवासासाठी उपलब्ध राहणार नाही.
  • 2018 च्या परिपत्रकानुसार या रुग्णांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवासाची सुविधा केलेली होती.
  • तर ही योजना राबवताना एसटी महामंडळासमोर काही आव्हाने देखील असू शकतात.

राज्यातील बांधकाम कामगारांना भेटणार दिवाळीपूर्वी बोनस; मंत्रिमंडळाचा झाला निर्णय!

मोफत व सवलतीच्या तिकिटामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महसुलावर देखील परिणाम होऊ शकतो. व या सवलतीमुळे बसेस मध्ये गर्दी देखील वाढू शकते आणि त्यामुळे सेवेची गुणवत्ता एकमेव होण्याची शक्यता दाट राहील. व या योजनांची अंमलबजावणी आणि देखरेख करणे हे एक मोठे प्रशासकीय आवाहनच असू शकते. या सवलतीचा गैरवापर होऊ नये यासाठी योग्य नियंत्रण यंत्रणा आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!