आता मार्केटमध्ये लॉन्च होत आहे, रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक, पहा या बाईकची किंमत!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electronic Bullet Bike Launch: रॉयल एनफिल्डच्या या नव्या बाईकची वाट आता बरेच हौसे-नौसे पाहत आहेत. तर आता लवकरच त्यांचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. रॉयल इन्फिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक ही बाजारामध्ये आणण्याची तयारी केली जात आहे. चला तर मग या बाईक बद्दल अनेक काय माहिती आहे ती पाहूया.Electronic Bullet Bike Launch

रॉयल एनफिल्डच्या बाईकची किंमत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मित्रांनो या बाईचा नुकताच ट्रेझर हा शेअर करण्यात आलेला आहे. यामुळे बाईक प्रेमींमध्ये खूपच आता उत्सुकता ही वाढलेली आहे. भारत देशामध्ये 250 ते 750 सीसी बाईकसाठी ओळखली जाणारी ही एकमेव रॉयल एनफिल्ड या कंपनीची आता इलेक्ट्रिक बाइक वाहनांच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकणार आहे.

रॉयल एनफिल्डच्या बाईकची किंमत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

रॉयल एनफिल्डच्या या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकचं नाव हे अजून जाहीर केलेलं नाही. पण ती मात्र इटलीमध्ये होणाऱ्या EICMA 2024 या मोटर शोरूम मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. व ही बाईक आता आपल्याला आपल्या रेट्रो स्टाईलसाठी ओळखली जाणार. जी रॉयल एनन्फिल्डच्या जुन्या गाड्यांसारखीच दिसायला क्लासिक लुक आहे. हेडलॅम्प, इंडिकेटर व टेंडर यांसारख्या वैशिष्ट्यांसह सिंगल सीटचा सेटअप या बाईकला आहे.

रॉयल एनफिल्डच्या बाईकची किंमत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक बाइकला इलेक्ट्रॉनिक असं कोड नाव हे देण्यात आलेल आहे. व ही बाईक आता कंपनीच्या नवीन एल प्लॅटफॉर्मवर आधारित राहील. याशिवाय रॉयल एनफिल्ड त्याच्या प्लॅटफॉर्मवर ॲडव्हेंचर टुरर बाईक विकसित करत आहे. व यामुळे आता फक्त इलेक्ट्रिक बायकच नाही, तर इलेक्ट्रिकल ऍडव्हेंचर बाईक सुद्धा बाजारामध्ये येत आहे.

रॉयल एनफिल्डच्या बाईकची किंमत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

रॉयल एनफिल्डची ही पहिली बाईक एक अनोखा अनुभव देण्यासाठी तयार होत आहे. सिंगल सीट, आलोय व्हील, गोल मिरर व पातळ टायर्ससह या बाईकचा लोक हा अगदी सुंदर असणार आहे.

रॉयल एनफिल्डच्या बाईकची किंमत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

रेट्रो स्टाईल व आधुनिक तंत्राचा संगम असलेल्या या बाईकडे आता खूपच नागरिकांची ओढ वाढण्याची शक्यता आहे. व रॉयल एनफिल्डनी या भारतीय बाजारपेठेमध्ये बराच काळापासून आपली कायम पकड ठेवली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये या ब्रँडचा प्रवास हा कसा असेल? याची उत्सुकता वाढली आहे. बाइकप्रेमींनो, आता तुमचे पैसे तयार ठेवा. कारण या रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक ही तुमच्या भेटीला येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!