केंद्र सरकार करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary status: शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा या केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा भेटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी एक खास व महत्त्वाचे आणि आनंदाची आहे. कारण यामध्ये आता आम्ही तुम्हाला या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संबंधित सर्व प्रकारची माहिती यामध्ये देणार आहोत. व या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत या केंद्र सरकारने 18 हप्त्याचे वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. व या सरकारने शेतकऱ्यांना चार महिन्यांनी एकदा त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये पाठवले जात आहेत. व याप्रमाणे आता केंद्र सरकारने 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. आणि अशाच प्रकारे आता या केंद्र सरकारने या दिवाळी सणानिमित्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची घोषणा केली. चला तर मग याबाबतची माहिती जाणून घेऊया.Beneficiary status:

पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता केव्हा होणार आहे?

प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत या केंद्र सरकारने 18 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. व दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 व्या हप्त्याची रक्कम जमा करणार आहे व ही रक्कम केव्हा जमा होणार आहे? व याची लाभार्थी यादी कशी पहायची? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. व ती तारीख केव्हा जाहीर करण्यात आली आहे की नाही? व 19 व्या हप्ता हा दिवाळीच्या अगोदर कि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो हे पाहूया.

पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा आता मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • ज्या शेतकऱ्यांनी या पी एम किसान योजनेची केवायसी पुन्हा केले नाही व त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी सक्षम केले नाही त्यांना या 19 व्या हप्त्याचा लाभ हा भेटणार नाही.
  • तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा नोंदी पीएम किसान पोर्टल मध्ये नमूद नाहीत अशा शेतकऱ्यांना आपल्या 19 व्या हप्त्याचा लाभ भेटणार नाही.
  • जे शेतकरी या पी एम किसान योजनेच्या निधीसाठी पात्रता श्रेणीमध्ये येत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळवा या योजनेसाठी पात्र ठरवले जात नाहीत.
  • आणि ज्या शेतकऱ्यांची ही पीएम किसान सन्मान निधी योजना बंद करण्यात आले आहे त्यांना परत या योजनेचे पैसे भेटणार नाहीत.

पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पी एम किसान सन्माननिधी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्या.

  • सर्वात अगोदर तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल.
  • यानंतर होम पेजवर तुम्हाला Know Your List च्या पर्यावरण करावा लागेल.
  • मंग या नंतर तुमच्यासमोर आजुन एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.
  • आणि मंग तुम्हाला कॅपच्या टाकावा लागेल व दोन्ही टाकल्यानंतर गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करावा लागेल.
  • मंग आता तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाका व लॉगिन या पर्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला या पीएम किसान सन्माननीय योजनेच्या 19 व्या हप्त्याची लाभार्थी यादी दिसेल.

Leave a Comment

error: Content is protected !!