👇👇👇👇
बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या पांढरे सोन्याला येत्या काळात काय दर मिळतो? हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाला नव्हता. चक्क शेतकऱ्यांना कोडीमोल दरामध्ये कापूस विकावा लागत होता. त्यामुळे यंदाही शेतक-यांना त्याच दरामध्ये कापूस विकावा लागतो का? असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. चला तर दिवाळीनंतर कापसाच्या दरामध्ये किती बदल झालेला आहे आपण जाणून घेणार आहोत.
👇👇👇👇
बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
याही वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू झालेली आहे. आता हळूहळू बाजारामध्ये देखील कापूस येण्यास सुरुवात झालेली आहे. तथापि बाजारामध्ये कापसाला काय दर मिळतो हे देखील जाणून घेणे शेतक-यांसाठी महत्त्वाचे आहे. परंतु बाजार भावाबाबत बोलायचं झाल्यास बाजार भाव अजून देखील दाबावतच आहेत. अजूनही कुठेही कापसाला सर्वाधिक दर मिळालेला दिसून येत नाही.
👇👇👇👇
बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाला 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या कापसाचे बाजारभाव हे 7,500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच आहे. सरकारने देखील कापसाला 7,500 असा हमीभाव जाहीर केलेला आहे परंतु दर हे हमी भावापेक्षा देखील कमीच आहेत.
या बाजार समितीमध्ये मिळतो सर्वाधिक दर
कापसाच्या बाजार भावाबाबत बोलायचं झाल्यास विदर्भातील मध्यम धाग्याच्या कापसाला सर्वाधिक दर मिळालेला आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 7050 ते कमाल 7300 आणि सरासरी 7150 रुपये असा भाव मिळालेला आहे.
👇👇👇👇
बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तसेच पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम भागाच्या कापसाला 6,800 ते कमाल 7,100 रुपये आणि सरासरी 7050 रुपये दर मिळालेला आहे. तसेच सिंधू शेलु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 7,209 कमाल 7209 आणि सरासरी 7209 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे.