सौर पंपाचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
सौर पंपाचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
सौर पंपाचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
सौर पंपाचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- सातबारा उतारा (पाण्याचा स्त्रोताचा स्पष्ट उल्लक असणार उल्लेख असणं आवश्यक)
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक झेरॉक्स
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमाती)
- पाण्याच्या स्त्रोतांचे प्रमाणपत्र
- डार्क झोनसाठी भूजल विभागांचा दाखला