राज्यातील बांधकाम कामगारांना या तारखेपासून भेटणार 10 हजार रुपये, व भांडे किट या दिवशी होणार पैसे जमा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Construction workers: महाराष्ट्र राज्य सरकारने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. राज्यामध्ये इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या द्वारे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक प्रकारची विशेष योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची महाराष्ट्र राज्यांमध्ये पूर्ण प्रमाणे अंमलबजावणी देखील झालेली आहे. बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र राज्यातील लाखो कामगारांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे लक्ष ठेवते.Construction workers:

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील या योजनेची सुरुवात ही १८ एप्रिल 2024 रोजी करण्यात आलेली असून, त्यामध्ये एक विशेष; ऑनलाइन पोर्टल जारी करण्यात आलेले आहे. व या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे, हे पोर्टल कामगारांसाठीच विकसित करण्यात आलेले आहे. जेणेकरून त्यांना सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ हा पूर्णपणे घेता येईल.

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेस पात्र होण्यासाठी काही निकष

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुख्य रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • कामगाराचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
  • कामगाराने कमीत कमी 90 दिवस बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेला अनुभव असावा.
  • कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेसाठी बांधकाम कामगाराचा अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • हयात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • शिधापत्रिका किंवा ओळख प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • 90 दिवस कामाचे अनुभव असलेले प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर अशाप्रकारे तुम्हाला या योजनेतील लागणारी कागदपत्रे व योजनेसाठी पात्रता याची संपूर्ण माहिती तुम्ही पाहिलेच असेल, तर लवकरात लवकर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. व या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे लाभ देखील मिळवू शकता.

नागरिकांना या योजनेची संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी कामगारांना पुढाकार घेणे हा आवश्यक आहे. त्यांनी स्वतः माहिती घेऊन या योजनेचे नोंदणी करणे, व या योजनेचा पूर्णपणे लाभ घेणे अति महत्त्वाचे आहे. व तसेच स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था व कामगार संघटनांनीही या योजनेचा प्रचार व प्रसार सक्रिय भाग घेतल्यास, या योजनेचा लाभ हा अधिकाधिक कामगारापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकेल.

Leave a Comment

error: Content is protected !!