मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती!
या महिलांचे नाव वगळण्यात येणार.
राज्यामध्ये एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आपकर भरतात. कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहेत का, विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहिणी म्हणून लाभ घेतात का. या निकषांच्या आधारे अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती!
या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 46 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आता हीच रक्कम दरमहा ही 2100 रुपये करण्याचे वचन महायुती सरकारने आपल्या जाहीरनामांमध्ये दिले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 65 हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. परंतु राज्य चालवायला दुसऱ्या हाताने अप्रत्यक्षपणे ते सरकारला घेणे भाग पाडते.
1 thought on “या तारखेला लाडक्या बहिणींना भेटणार 2,100 रुपये जाणून घ्या तारीख व वेळ काय आहे ते?”