एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक, पहा काय मोठा निर्णय घेणार ते?
शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?
1) एकनाथ शिंदे
2) दादा भुसे
3) शंभूराज देसाई
4) गुलाबराव पाटील
5) अर्जुन खोतकर
6) संजय राठोड
7) उदय सामंत
एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक, पहा काय मोठा निर्णय घेणार ते?
कोणकोणत्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण?
- योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
- चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
- नितीन कुमार मुख्यमंत्री, बिहार
- प्रेमा खांडू मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
- हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम
- विष्णूदेव साय मुख्यमंत्री, छत्तीसगढ
- प्रमोद सावंत मुख्यमंत्री, गोवा
- भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, गुजरात
- नायब सिंह सैनी मुख्यमंत्री, हरियाणा
- मोहन यादव मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
- कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय
- भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान
- मानिक साहा मुख्यमंत्री, त्रिपुरा
- पुष्कर सिंह धामी – मुख्यमंत्री, उत्तराखंड
देशातील संत महंतांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
- नरेंद्र महाराज नानीद
- नामदेव शास्त्री, भगवानगड
- राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
- गौरांगदास महाराज, इस्कॉन
- जनार्दन हरीजी महाराज
- प्रसाद महाराज अंमळनेरकर
- महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज
- जैन मुनी लोकेश
एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक, पहा काय मोठा निर्णय घेणार ते?
मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक