मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पडताळणी राज्य सरकारने केली सुरू, अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana New Update: महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरली आहे, राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर देखील आलेली आहे. या योजनेच्या माध्यमामधुन महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. तथापि, या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, अनेक अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. चला तर मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.Majhi Ladki Bahin Yojana New Update:

महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन सरकार येताच लाडक्या बहिणींना झटका! अर्जाची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून, लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया निरंतर सुरू आहे. तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या उर्वरित अर्जाची छाननी लवकरच सुरू केली जाणार असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अतिम यादी निश्चित केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन सरकार येताच लाडक्या बहिणींना झटका! अर्जाची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?

लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीसंबंधित महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नव्याने आलेल्या अर्जाची छाननी बंद होती. आता लवकरच अर्ज छाननी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन सरकार येताच लाडक्या बहिणींना झटका! अर्जाची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?

माझी लाडकी बहीण योजनेचा 6 वा हफ्ता

Majhi Ladkı Bahın Yojana Update: महिला व बालकल्याण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर केली जाणार असून, अंतिम यादी प्रसिद्ध होताच पात्र महिलाच्या खात्यात तातडीने 6 व्या हप्ताची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, 6 व्या हफ्त्यात महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतील की 2100 रुपये? याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पडताळणी राज्य सरकारने केली सुरू, अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई!”

Leave a Comment

error: Content is protected !!