पहा कापसाला मिळतो ऐवढा दर..! पहा आजचे नवीन कापूस दर काय आहेत ते! December 5, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Cotton Market: शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्य सह सर्वत्र ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस हा विक्रीसाठी बाजारात आणला जात आहे आणि आज महाराष्ट राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाचे एकूण आवक 8713 क्विंटल इतकी झाली आहे. या आवक झालेल्या कापसाचे आवक मध्ये स्टेपल, लांब स्टेपल, लोकल, एच 4 मध्यम स्टेपल या वाणाची आवक झाली आहे. चला तर मित्रांनो आपण आज या कापूस बाजार भाव बद्दल माहिती जाणून घेऊया.Cotton Market शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारच्या या निर्णयामुळे, कापसाला भेटणार ऐवढा भाव! कापसाला कापसाला राज्यांमध्ये सर्वत्र कमीत कमी 7 हजार 20 रुपयांपासून 4 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी जर मिळाला आहे. काल १३ नोव्हेंबर रोजी 2024 पणन मंडळाचे अधिकृत माहितीनुसार सेलू बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7 हजार 200 रुपये दर मिळाला असून कमीत कमी चार हजार तीनशे रुपये दर मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारच्या या निर्णयामुळे, कापसाला भेटणार ऐवढा भाव! वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7 हजार 100 रुपये दर मिळाला आहे. पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला 7 हजार 200 रुपये व लोकल कापसाला शेगाव बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपये दर मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारच्या या निर्णयामुळे, कापसाला भेटणार ऐवढा भाव! व तसेच पारशिवनी बाजार समितीमध्ये कापसाला 7000 हजार रुपये आणि राज्यामध्ये सर्वाधिक कापसाला दर मिळाला. नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाला 7,200 रुपये इतका दर मिळाला असून, किनवट बाजार समितीमध्ये कापसाला 7,275 रुपये दर मिळाला