आरबीआय बँकची शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, आरबीआय देणार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज! December 7, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now agriculture loan interest rate: शेतकन्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे, भारतीय रिझर्व बैंक ने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ज्यामध्ये केंद्रीय बँकेने शेतकऱ्यांसाठी कॉलेटरल फ्री लोणची मर्यादा आणखीन वाढवली आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्ज वितरित करण्यात येणार आहे. आरबीआय बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. या आधी या लोणची मर्यादा 1.60 लाखापर्यंत होती ही आता आरबीआय नी वाढून दोन लाख रुपये पर्यंत कर्जाची आवश्यकता असलेले कोणतेही मालमत्ता गहाण न ठेवता शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी ओळख आणि अन्य कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या या घोषणामुळे छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. agriculture loan Interest rate आरबीआय बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. या योजनेमुळे अनेक शेतक-यांना याचा फायदा घेता येणार आहे आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कॉलेटरल फ्री लोन म्हणजे हा एक कर्ज आहे यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कुठलीही संपत्ती पाहान ठेवता तुम्हाला कर्ज दिले जात आहे. सर्वसाधारणपणे कर्जाचे दोन प्रकार असतात प्रथम असुरक्षित कर्ज यामध्ये तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करण्याची गरज नाही. आरबीआय बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. दुसरे म्हणजे गृह कर्ज, सुवर्ण कर्य व्यवसाय करता मासारखे सुरक्षित वार्ज असतील ते घेताना बैंक तुमच्याकडून सुरक्षा घेते, ये सुरक्षा मध्ये दोन प्रकार असतात पहिला म्हणजे प्राईम आणि दुसरी म्हणजे कॉलटर कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्यासाठी ठेव विकून त्यांचे पैसे घेतात. आरबीआय बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. तुम्ही कर्ज घेण्यासाठी सरकारी किंवा खाजगी या दोन्ही बँकेकडून कॉलेट्राल फ्री कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची संपत्ती किवा वस्तू घाहान ठेवावी लागत नाही. तुम्ही कर्ज घेण्यासाठी सरकारी किंवा खाजगी या दोन्ही बँकेकडून कॉलेट्राल फ्री कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची संपत्ती किवा वस्तू घाहान ठेवावी लागत नाही..