या नागरिकांना भेटणार 500 रुपयात मोफत सोलार पंप ! मिळवा आयुष्यभर मोफत वीज, पहा अर्ज प्रक्रिया!Get free electricity


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Get free electricity: सौर पॅनेल या योजनेच्या अंतर्गत आता नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती करता येते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकदा सौरपॅनेल बसवल्यानंतर 25 वर्षांपर्यंत मोफत वीज मिळू शकते. याशिवाय केंद्रसरकारकडून मिळणारी 40% पर्यंतची सबसिडी ही योजना अधिक आकर्षक व मजबूत बनवते.Get free electricity:

सौर पॅनल योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

खर्च व सबसिडीचे गणित काय आहे?

2 किलोवॅट क्षमतेच्या सौर पॅनेलची स्थापना करण्यासाठी साधारणपणे 1.20 लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र सरकारी सबसिडीमुळे नागरिकांना केवळ 72,000 रुपये मोजावे लागतात. उर्वरित 48,000 रुपये सरकार सबसिडीच्या माध्यमातून देते. सौर पॅनेलचे आयुर्मान 25 वर्षे असल्याने, ही एकवेळची गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरते.

सौर पॅनल योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

घरगुती वापरासाठी सौर पॅनेल ठरते आवश्यक.

सर्वसामान्य नागरिकांच्या वीज वापराचा विचार करता, घराला पुरेशी वीज पुरवण्यासाठी साधारणपणे 17,400 वॅट क्षमतेचे सौर पॅनेल आवश्यक असतात. मात्र, ही संख्या प्रत्येक घराच्या वीज वापरावर व सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. म्हणजेच, 1.5 टन एअर कंडिशनरसाठी सुमारे 2,500 वॅट्स ऊर्जेची आवश्यकता असते, त्यासाठी 10 ते 250 वॅट्सचे सौर पॅनेल पुरेसे ठरतात.

सौर पॅनल योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे कोणती?

सौर पॅनेलद्वारे अनेक घरगुती उपकरणे चालवता येतात.

  • कुलर व पंखे
  • रेफ्रिजरेटर
  • एअर कंडिशनर
  • सबमर्सिबल पंप
  • टेलिव्हिजन
  • एलईडी
  • वॉशिंग मशीन व गीझर

सौर पॅनल योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे

  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी

नागरिकांसाठी ही योजना म्हणजेच सौर ऊर्जा पॅनल आता वाढत्या महागाईच्या काळामध्ये एक वरदानच ठरू शकते. सरकारी सबसिडी आणि दीर्घकालीन फायद्यांचा विचार करता, ही योजना प्रत्येक कुटुंबासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषतः 25 वर्षांपर्यंत मोफत वीज मिळण्याची सुविधा ही योजना अधिक आकर्षक बनवते.

1 thought on “या नागरिकांना भेटणार 500 रुपयात मोफत सोलार पंप ! मिळवा आयुष्यभर मोफत वीज, पहा अर्ज प्रक्रिया!Get free electricity”

Leave a Comment

error: Content is protected !!