शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार? पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: केंद्र सरकारनं सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये टाकते.PM Kisan Yojana

पी एम किसान योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

18 वा हप्ता हा कधी देण्यात आला होता?

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. त्यामुळं शेतकरी सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, 19 व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी जारी केले जातात. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

पी एम किसान योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

PM किसान योजनेशी मोबाईल नंबर लिंक करा

तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जा. म्हणजे CSC किंवा https://pmkisan.gov.in वर लॉग इन करा.’अपडेट मोबाइल नंबर’ पर्याय निवडा. तर, शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि नवीन मोबाईल नंबर द्या. यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा. अशा प्रकारे लाभार्थी त्यांच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकतात.

पी एम किसान योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

PM किसानचा हप्ता कसा चेक कराल?

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
  • ‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जा, येथे लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.
  • तुमचा तपशील एंटर करा, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट आहे.
  • तपशील सबमिट केल्यानंतर, वेबसाइटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार? पहा सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!