हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्ज छाननी बाबत आदित्य तटकरे यांनी दिली माहिती! पहा काय म्हणाल्या आदित्य तटकरे?
हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्ज छाननी बाबत आदित्य तटकरे यांनी दिली माहिती! पहा काय म्हणाल्या आदित्य तटकरे?
पुढल हप्ता हा लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार?
हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्ज छाननी बाबत आदित्य तटकरे यांनी दिली माहिती! पहा काय म्हणाल्या आदित्य तटकरे?
कोणत्या महिलेला भेटणार नाही पुढचा हप्ता?
अपात्रतेची कारणे काय आहेत?
- योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही.
- आर्थिक स्थिती योजनेच्या मर्यादेपेक्षा अधिक असल्यास.
महत्वाची तारीख पहा.
सरकारने लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याचे संकेत दिले आहेत.
नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी,
राज्य सरकारने फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे अचूक भरावीत आणि सरकारने नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्ण कराव्यात.
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता केव्हा भेटणार? पात्रतेसंदर्भात झाला मोठा निर्णय पहा तारीख!”