Viral video: जाळ अन धूर संगच! वरातीमध्ये नवरी आणि नवरदेवाणे असे काही केले की, पाहुणेमंडळी पाहतच राहिले! December 20, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral video: लग्नामध्ये काही क्षण मजेत तर काही क्षण भावुक असतात. पण कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.Viral video नवरी-नवरदेवाचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. लग्न म्हणजे आयुष्यामधला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सध्या लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही नवीनच ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात. पण अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. एका लग्नामध्ये नवरा-नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नवरा-नवरीने आपल्या लग्नाच्या वरातीत तुफान डान्स केलेला आहे. नवरी-नवरदेवाचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला लग्नाची वरात सुरु असलेली दिसत आहे. वरातीत घरामधील अनेक सदस्य डान्स करताना दिसत आहे. जर तुम्ही पाहिले तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण उपस्थित आहे, मात्र व्हिडिओत पुढे पाहिले तर वरातीत नवरा-नवरीसाठी रथ असतो त्यावर चढून नवरीने जोरदार डान्स केला आहे. नवरी-नवरदेवाचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. नवरीचा डान्स पाहून तिथे असलेले सर्व पाहुणेमंडळी हैराण झालेली आहे. तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे. डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे समोर दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.