Majhi Ladki Bahin Yojana: आदिती तटकरे यांनी दिली माहिती; या महिलांना डिसेंबर महिन्याचे मेसेज येण्यास सुरुवात,पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महिलांच्या खात्यावरती डिसेंबर चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करून महिलांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहा सविस्तर माहिती.Majhi Ladki Bahin Yojana

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य सरकारांतर्गत महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी जुलै महिन्यात एक महत्त्वाची योजना राबवण्यात आली. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यावरती गेल्या पाच महिन्यात साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हप्ता एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. त्यानंतर आता डिसेंबर चा हप्ता किती तारखेला महिलांच्या खात्यावरती जमा होणार याची आतुरता महिलांना लागली होती. परंतु आता हळूहळू महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आदिती तटकरे यांनी योजनेबाबत काय म्हटले?

महिला व बालविकास मंत्री यांनी सोशल मीडिया वरती दिलेल्या माहितीनुसार ते म्हणाले की, महिला सशक्तीकरण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहेत, आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितामुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींच्या खात्यावरती निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य तटकरे म्हणाले होते की, डिसेंबर चे पैसे लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे महायुतीचा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडलेला असून निवडणूक नंतर आता महिलांना पहिल्यांदाच पैसे मिळणार आहे. डिसेंबरच्या हप्ता बाबत एक मोठी अपडेट ही समोर आलेली आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड सीडींग आहे अशा महिलांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पात्रता निकष पहा.

  • या योजनेमध्ये अर्जदार महिलेचे वय 21 ते 60 वर्षे असणे गरजेचे.
  • दरमहा ₹1500 रुपये मिळणार
  • महिला महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेमध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्त्या
  • या योजनेसाठी दरवर्षी शासन 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार

Leave a Comment

error: Content is protected !!