काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर…Ladki Bahin Yojana October 9, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी ही राज्य सरकारने केलेली असून, यामध्ये महिलांसाठी खास म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अंमलात आणलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन हे दिले जात आहे.Ladki Bahin Yojana: महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आणखीन एक नवीन योजना, आता काय लाभ भेटणार? आणि अशाच काही महिलांना या योजनेचे पैसे भेटले आहेत. व काही महिलांना अजूनही एकाही हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. तर या पुढे काय होणार? हे पैसे येणार की नाही? याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आणखीन एक नवीन योजना, आता काय लाभ भेटणार? राज्यामधील ज्या महिलांच्या बँकखात्यात सप्टेंबर या महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले होते. परंतु अशा काही महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे मिळवून 3 हजार रुपये, तर ज्या महिलांचे अर्ज हे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये मंजूर झाले होते.पण अद्याप त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाही. तर अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै ते नोव्हेंबर असे मिळून 5 महिन्यांचे पैसे मिळवून 7 हजार 500 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत. महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आणखीन एक नवीन योजना, आता काय लाभ भेटणार? महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे 5 ऑक्टोंबर पासून जमा करण्याची सुरुवात झालेली असून, काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये तर काही महिलांच्या खात्यामध्ये थेट 7 हजार 500 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत. महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आणखीन एक नवीन योजना, आता काय लाभ भेटणार? आता महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही लागु होणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते हे एकदाच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे, आणि त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य सरकारने 5 ऑक्टोबर पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आणखीन एक नवीन योजना, आता काय लाभ भेटणार? ही प्रक्रिया 10 ऑक्टोंबर पर्यंत सुरू राहणार आहे. व 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याचं, महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. जर 10 ऑक्टोंबर पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, तर आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे तुम्हाला हे पैसे जमा होण्यासाठी निवडणुका होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
2 thoughts on “काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर…Ladki Bahin Yojana”