Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता केव्हा भेटणार? पहा तारीख!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोजना नव्याने चर्चेमध्ये आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात पाच योजनेला केंद्रस्थानी ठेवून महायुतीने सरकारने आपला प्रचार केला, होता. आणि आता याच योजने संदर्भात या सरकारने माहिती दिलेली आहे. चला तर मग मित्रांनो आपण या योजनेबद्दल. दिलेली माहिती पाहूया. Majhi Ladki Bahin Yojana

पात्र महिलेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक पाठबळ ठरली आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांच्या आधार लिंक बैंक खात्यावर दर महिन्याला ₹1.500 ची थेट आर्थिक मदत डीचीटी प्रणालीद्वारे जमा करते. दिवाळीपूर्वी चौथा आणि पायव हप्ता एकत्रितपणे जमा करण्यात आला होता. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी Author योजनेच्या हफ्त्यात वाढ करून निवडणुकीनंतर पात्र महिलांना दरमहा ₹2100 देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र. निवडणूक होऊन बरेच दिवस झाले तरी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता जमा न झाल्याने आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

पात्र महिलेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढल हप्ता हा लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या वतीने योजनेची अंमलबजावणी गतिमान करण्यात आली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत सहावा हफ्ता वितरित करण्याची तारीख निश्चित होईल. आणी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा 6 वा हफ्ता वितरित करण्यात येईल, जर पडताळणी प्रक्रियेस विलंब झाला तर पुढच्या महिन्यात 14 जानेवारी पर्यंत 6 वा हप्ता वितरित केला जाईल,

पात्र महिलेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्या महिलेला भेटणार नाही पुढचा हप्ता?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात योजनेतील पात्रतेच्या निकषांवर पुनरावलोकन करण्याचे संकेत दिले आहेत. योजनेचा लाभ अशा काही महिलांना मिळाला आहे. ज्या योजनेच्या ठरवलेल्या निकषांमध्ये बसत नाहीत… त्यासाठी पडताळणी करून अपात्र गहिलांना लाभार्थी यादीतून वगळले जाईल.

पात्र महिलेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अपात्रतेची कारणे काय आहेत?

  • योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही.
  • आर्थिक स्थिती योजनेच्या मयदिपेक्षा अधिक असल्यास,

महत्वाची तारीख पहा.

सरकारने लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याचे संकेत दिले आहेत.

नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी,

राज्य सरकारने फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे अचूक भरावीत आणि सरकारने नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्ण कराव्यात.

Leave a Comment

error: Content is protected !!