Ration Card Update: केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; 1 जानेवारीपासून या लोकांचे रेशनकार्ड होणार रद्द, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update: नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने आता देशातील आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा फायदा देशातील करोडो लोकांना होत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत.Ration Card Update

हेही वाचा 👉 केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 2028 पर्यंत भेटणार मोफत राशन, तुम्हालाही भेटेल का नाही? ते पहा!

आशा या योजनांचा लाभ देशातील व राज्यातील अनेक लोक घेत आहेत. ज्या लोकांना 2 वेळेचे जेवण व्यवस्थित मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून काही रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे.

तर कोणत्या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द?

देशभरामधील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशन धान्याचा फायदा होत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत. पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हेही वाचा 👉 केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 2028 पर्यंत भेटणार मोफत राशन, तुम्हालाही भेटेल का नाही? ते पहा!

1 जानेवारीपासून कारवाई केली जाणार आहे.

बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून मुदत निश्चित केलेली आहे. नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांची ओळख ही ई-केवायसी व इतर पद्धतींद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून काही बनावट शिधापत्रिका बंद होऊ शकतात.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!