Golden Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये झाले बदल; पहा आजची किंमत काय आहे ते!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today 2024: सोने व चांदीच्या बाजारात नवीन वर्षाच्या अगोदरच मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. आज 29 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी घटून 77,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 71,400 रुपये आहे. चांदीच्या किमतीत मात्र वाढ दिसून आली असून वांदी 100 रुपयांनी वाढून 92.600 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.Gold Price Today 2024

हेही वाचा 👉 नागरिकांसाठी खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे द्यावे लागणार?

प्रत्येक शहरानुसार आजचे सोन्याचे दर काय आहेत?

शहर, दिल्ली

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,500 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,990 रुपये

मुंबई

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,350 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,840 रुपये

अहमदाबाद

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,400 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,890 रुपये

बेंगळुरू

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,350 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,840 रुपये

जयपूर, राज्यस्थान

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,500 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,990 रुपये

कोलकाता

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,350 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,840 रुपये

लखनऊ

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,500 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,990 रुपये

पटना

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
71,400 रुपये

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
77,890 रुपये

हेही वाचा 👉 नागरिकांसाठी खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे द्यावे लागणार?

तर चांदीच्या दरामधील वाढ,

29 डिसेंबर रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 92.600 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोने आणि चांदीच्या किंमतींवरील परिणाम करणारे घटक कोणत्या आहेत ते पहा.

  • अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती, फेडरल रिझर्व्हची व्याजदर पॉलिसी, आणि डॉलरची मजबूती.
  • लग्नसराई व सणासुदीच्या हंगामामुळे मागणी वाढते.
  • सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य.
  • रशिया युक्रेन युद्ध व पश्चिम आशियातील तणाव यामुळे सोन्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढत आहे.

तज्ज्ञांचे मत पहा.

तर मित्रांनो या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार होण्याची शक्यता ही आहे. डॉलरची मजबूती व आर्थिक धोरणांमधील बदल यामुळे सोन्याच्या दरांवर मोठा परिणाम होऊ शकतो. तर मग या गुंतवणूकदारांनी सावधगिरीने पुढील निर्णय घ्यावा

Leave a Comment

error: Content is protected !!