Janani Suraksha Yojana: केंद्र सरकारने देशातील गर्भवती महिलांसाठी जननी सुरक्षा ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेने महिलांना चांगलाच मोठा आधार दिलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत गर्भवती महिलांना मोफत प्रसूती सुविधा, तसेच आर्थिक सहाय्य हे दिले जात आहे. व मागील काही महिन्यामध्ये अनेक महिलानी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण हे कमी करण्यात मदत झाली आहे.Janani Suraksha Yojana
जननी सुरक्षा योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
या जननी सुरक्षा योजनेची उद्दिष्टे काय आहेत ते पहा.
- दारिद्रय रेषेखालील महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत.
- अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना लाभ.
- माता व बालमृत्यूचे प्रभाण कमी करणे.
- महिलाना शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीस करणे.
जननी सुरक्षा योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
या योजनेअंतर्गत किती आर्थिक लाभ मिळतो?
- घरी प्रसूती झाल्यास ₹500
- शहरी भागामधील रुग्णालयात प्रसूती झाल्यास ₹600
- ग्रामीण भागामधील रुग्णालयात प्रसूती झाल्यास ₹700
- सिद्धोरियन प्रसूतीसाठी ₹1,500
जननी सुरक्षा योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पहा.
- लाभार्थी महिला ही दारिद्रय रेषेखालील असावी.
- अनुसूचित जाती व जमातीमधील महिलांसाठी दारिद्रय रेषेची अट ही लागू नाही.
- लाभार्थी महिलेचे वय हे किमान 19 वर्षे पूर्ण असावे.
- या योजनेचा लाभ फक्त दोन अपत्यांपर्यंत लागू होत आहे.
जननी सुरक्षा योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
पैसे थेट खात्यामध्ये कशाप्रकारे जमा होतात?
अर्ज कसा हा कशाप्रकारे करावा?
- आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज मिळवा.
- ऑनलाइन अर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करा.
- आवश्यक कागदपत्रे जोडून महिला आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रात अर्ज जमा करा.
जननी सुरक्षा योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जननी सुरक्षा या योजनेचे फायदे काय?
- शासकीय रुग्णालयामध्ये मोफत प्रसूती सुविधा आहे.
- गरीब व वंचित महिलांना या योजनेची आर्थिक मदत.
- माता व बालमृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत होते.