DAP Fertilizer Subsidy: नमस्कार मित्रांनो आता 1 जानेवारी 2025 पासून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय लागू झाला आहे. डाय- अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 3500 रुपये प्रति मेट्रिक टन विशेष अनुदान मंजूर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्याऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खत उपलब्ध होणार आहे.DAP Fertilizer Subsidy
खताच्या किंमतीवरील अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा,
खर्च व अनुदानाचे स्वरूप
जुलै 2024 च्या निर्णयाची पुनरावृत्ती पहा.
केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल,
डीएपी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी काय करावे?