Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, लाडकी बहीण या योजनेचे अर्ज फेटाळले जाणार नाही, आदिती तटकरे यांनी दिली माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर आता माहीतच आहे, की महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. आणि खास करून महिलांसाठी राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहे. व ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अंमलात आणलेली आहे. चला तर मित्रांनो या योजनेची माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.Ladki Bahin Yojana

हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनीसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षामध्ये मिळणार 2100 रुपये!

राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अतिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, या योजनेच्या अंतर्गत कोणत्याही महिलेचा अर्ज हा फेटाळले जाणार नाही. पण मात्र अर्जदारांनी योजनेच्या सर्व निकषांचे काटेकोडपणे पालन आवश्य करणे.

हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनीसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षामध्ये मिळणार 2100 रुपये!

अर्ज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार.

मंत्री अदिती तटकरे या म्हणाल्या की या योजनेसाठी अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या, पण मात्र त्यावर राज्य सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. अर्जदार महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष कक्ष हे स्थापन करण्यात आलेले आहेत, आणि तसेच येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण या योजनेसाठी नवीन अर्ज करण्यासाठीच्या मुदत वाढीबाबत देखील काही निर्णय घेतले आहेत.

हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनीसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षामध्ये मिळणार 2100 रुपये!

अर्ज फेटाळण्याची प्रक्रिया ही पारदर्शक आहे.

मित्रांनो अर्ज पेटवण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असेल व अर्ज फेटाळण्यापूर्वी अर्जदार महिलांनी आपले अपूर्ण कागदपत्रे हे पूर्ण भरून देण्यासाठी संधी दिली जाईल आणि तसेच जे अर्ज फेटळण्याचे कारण सांगून आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश हे दिले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्थैर्य व सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेली आहे. यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक लाभ दिला जात असतो. व काही नवीन अतिरिक्त सुविधा देखील पुरवल्या जातील. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनीसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षामध्ये मिळणार 2100 रुपये!

आवश्यक कागदपत्रांची यादी कोणती?

  • आधार कार्ड
  • बँक खात्याचा तपशील
  • लाभार्थी महिलेच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र
हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनीसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षामध्ये मिळणार 2100 रुपये!

महिला व बालविकास विभागाने आवाहन केले आहे की, जे अर्ज करताना कसल्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नका, चुकीच्या माहितीसाठी तुमचे अर्ज फेटाळले जाऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक आपले अर्ज भरावे. असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहेत. महिला सक्षमीकरणाला चालना देणे. व समाजामधील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!