Oil Market Rate: गेल्या काही अनेक महिन्यांपासून स्थिर असलेले हे तेलाचे भाव आता हळुहळु वाढू लागले आहेत. सोयाबीन या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, कारण या केंद्र सरकारने 20 टक्के आयात शुल्क लावलेले आहेत. यामुळे तेलाच्या दरांमध्ये जवळपास 30% वाढ झाली आहे.Oil Market Rate
हेही वाचा 👉 मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर!
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे दर,
हेही वाचा 👉 मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर!
एपीएमसी बाजारातील तेलाची आवक कमी
हेही वाचा 👉 मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर!
वेगवेगळ्या तेलांचे सध्याचे दर,
- सूर्यफूल तेलः आधीचे दर ₹120, आताचे दर ₹140
- पाम तेलः आधीचे दर ₹100, आताचे दर ₹135-140
- सोयाबीन तेलः आधीचे दर ₹115-120, आताचे दर ₹130-135
तेलाच्या दरवाढीमागील कारणे पहा.
1.सोयाबीन तेलाचे भाव वाढले.
2. 20% आयात शुल्क लावले गेले.
3. जागतिक बाजारातून कमी तेलाची आवक.
4. देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे पुरवठा कमी.
1 thought on “Oil Market Rate: खाद्यतेलाच्या दरामध्ये 30 टक्क्यांनी झाली वाढ; तर सोयाबीनच्या दरात सुद्धा वाढ!”