Construction Workers Scheme: राज्यातील सर्व बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवित आहेत. बांधकाम मजुरांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी सामाजिक तर वाढावे. व व्यक्तिगत आणि कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी सरकार मजुरांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेत आहे.Construction Workers Scheme
बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
हेच बांधकाम मजुर पात्र ठरणार.
- महाराष्ट्रातील जे बांधकाम मजूर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणीकृत आहेत, अशाच कामगारांना हा अनुदान भेटणार आहे.
- यासाठी संबंधित बांधकाम कामगाराला मागील बारा महिन्यांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा.
- यासाठी वय 18 ते 60 वर्ष असावे.
- यापूर्वी संबंधित अर्जदार बांधकाम कामगाराने यापूर्वी सरकारचे कोणतेही अनुदान योजनेत लाभ घेतला नसावा आणि हा निकष ठेवण्यात आलेला आहे.
बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
या प्रकारे भेटेल मदत.
- घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये या योजनेमधून अतिरिक्त अनुदान म्हणून पुढे देण्यात येईल.
- यासोबतच अर्जदार पात्र बांधकाम कामगारांना मोफत विमा व जीवन विमा चा लाभ, पाल्यांना शैक्षणिक मदत म्हणून खर्चासाठी अनुदान सुद्धा मिळेल.
- महाराष्ट्रातील पात्र बांधकाम कामगारांना या अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे. या योजनेची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील कामगार कल्याण विभागात संपर्क साधावा लागेल किंवा अनुदान योजनेची माहिती व अर्ज करण्यासाठी या www.mahabocw.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत?
१. ओळख पुरावा म्हणून अर्जदाराचा आधार कार्ड.
२. बँक पासबुक.
३. कौटुंबिक माहिती व रहिवासी पुरवा.
४. जमिनीचे कागदपत्रे.
५. अनुभव पुराव्यासाठी 90 दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र.