Cotton Rate: कापुस बाजारामुळे शेतकरी झाले हवालदिल; हमीभावापेक्षा देखील मिळतो एवढा भाव; पहा याबाबत माहिती! January 15, 2025 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Cotton Rate: भारत देशामधील बाजारात सध्या कापसाचे भाव हे दबावातच आहेत, पण आता महान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढलेला पुरवठा व कमी मागणी याचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. तर देशांमधील उत्पन्न कमी राहूनही बाजारांमधील आवक व कमी मागणी याचा परिणाम हा दरावरती दिसून येत आहे. आजही आपल्या भारत देशामध्ये बाजारात कापसाला सरासरी 6800 ते 7200 रुपयांचा भाव मिळतो.Cotton Rate हेही वाचा 👉 चुकूनही करू नका हे काम, नाहीतर पीएम किसांचे पैसे विसरा जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती! भारत देशातील या कापसाची आवक ही तर वाढलेलीच आहे, पण कापसाची दैनंदिन आवक ही 2 लाख रुपयांच्या गाठीच्या दरम्यान आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये हवा की काहीशी कमी होती पण नोव्हेंबर पासून आवक वाढली. तर डिसेंबर महिन्यामध्ये आवकेचा दबाव हा चांगलाच वाढला होता. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव हे कमी असल्यामुळे निर्यात ही कमी आहे. तसेच कापूस आयातही होत आहे, त्यामुळे भारत देशातील बाजारात कापसाच्या दरावर दबाव हे दिसून येत आहेत. हेही वाचा 👉 चुकूनही करू नका हे काम, नाहीतर पीएम किसांचे पैसे विसरा जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती! यावर्षीच्या हंगामामध्ये अगदी सुरुवातीपासूनच कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. कापसाचा भाव हा यंदा हमीभावाच्या पुढे गेलाच नाही सरकारने यंदा मध्यम लांब धागेच्या कापसासाठी प्रतिक्विंटल सरासरी 7 हजार रुपये हमी भाव जाहीर केला तर लांब धाग्याच्या कापसासाठी 7521 रुपये हमीभाव हा जाहीर केलेला होता. पण बाजारामध्ये यंदा 7500 रुपयाच्या पुढे भाव गेला नाही, यामुळे शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच 6 हजार 500 ते 7 हजार 200 रुपयांच्या दरम्यानचा भाव मिळाला होता. कापसाचा भाव हा दबावातच असल्यामुळे फटका मात्र शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे. हेही वाचा 👉 चुकूनही करू नका हे काम, नाहीतर पीएम किसांचे पैसे विसरा जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती! सध्या आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये कापसाचे भाव हे दबावतच आहेत भारत देशातील कापूस आयातीवर 11% शुल्क लागू आहे व अशा असतानाही प्रमाणामध्ये कापसाची आवक सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमधील मंदीचा दबाव हा देशातही दिसून येत आहे. तर कोटलॉक ए इंडेक्स 78 सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान दिसत आहे तर भारताचा कापूस यापेक्षा जास्त पडतो यामुळे निर्यातीवर काही मर्यादा येत आहेत. हेही वाचा 👉 चुकूनही करू नका हे काम, नाहीतर पीएम किसांचे पैसे विसरा जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती! आपल्या भारत देशाचा कापसाचा मोठा बांगलादेश आहे. परंतु बांगलादेशामधील अस्थिर परिस्थितीचा फटका येतील कापड उद्योगाला बसत आहे. त्यामुळे निर्यात कमी झाली तर पाकिस्तानला विदेशी चलनाची टंचाई ही भासत आहे. चीनकडून अपेक्षित असा उठाव सध्या सुरू आहे. याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसत आहे, पण पुढील काही आठवड्यांमध्ये या सर्व आघाड्यांवर सकारात्मक घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कापसाला उठाव मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासाकडे व्यक्त केलेला आहे. येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.