केंद्र सरकारचा आधार कार्डावरती 15 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू, पहा नियम काय आहे?
केंद्र सरकारचा आधार कार्डावरती 15 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू, पहा नियम काय आहे?
मोबाईल नंबर हा ऑनलाईन अपडेट होईल का?
केंद्र सरकारचा आधार कार्डावरती 15 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू, पहा नियम काय आहे?
मोबाईल नंबर हा कसा अपडेट करायचा?
आपण आपल्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर हा केवळ ऑफलाईनच पद्धतीने अपडेट करू शकता. तर मग मित्रांनो जाणून घेऊया या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया काय आहे ती?
केंद्र सरकारचा आधार कार्डावरती 15 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू, पहा नियम काय आहे?
- तुम्हाला सर्वात अगोदर घराजवळील कोणत्याही आधार नोंदणी केंद्र मध्ये जायचे आहे.
- आधार मध्ये मोबाईल नंबर किंवा अन्याय माहिती अपडेट करण्यासाठी करेक्शन फॉर्म भरावा लागेल.
- आधार एक्झिटिव्हकडे हा फॉर्म भरून सबमिट करा.
- बायोमेट्रिक्स देऊन तुमचा सर्व तपशील व्हेरीरिफिकेशन करा.
- या प्रोसेस साठी तुम्हाला 50 रुपये एवढी रक्कम मोजावी लागेल.
- व यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर असलेली स्लिप ही दिली जाईल. या स्लिपच्या साह्याने तुम्ही तुमच्या रिक्वेस्ट स्टेटस तपासू शकता.
- मग काही दिवसांनी तुमचा मोबाईल नंबर हा अपडेट होईल.