आता लाडक्या गाईलासुद्धा भेटणार 1500 रुपये अनुदान; पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरू!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anudana yojana maharaṣṭra: सरकारने ज्याप्रमाणे महिलांसाठी अनेक योजना राबवून अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच प्रकारे आता सरकार हे लाडक्या गाईला सुद्धा महिन्याकाठी दीड हजार रुपये अनुदान देणार आहे. गोशाळेमध्ये असणाऱ्या देशी गाईला पैसे देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला असून यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.Anudana yojana maharaṣṭra:

गाय गोठा अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारने गाईला राज्य मातेचा हा दर्जा दिलेला आहे. म्हणून गाईंची हत्या ही थांबणार आहे. व देशी गायीचे संवर्धन होण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने महिना काठी एका गाईला दीड हजार रुपये अनुदान देण्याची योजना घोषित केलेली आहे.

गाय गोठा अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गो शाळेमध्ये असणाऱ्या सर्व देशी गाईला अनुदान हे भेटणार आहे. यासाठी जिल्हा परिषद व राज्य पशुसंवर्धन विभागाने आता सर्वेक्षण हे सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी नवनाथ नरळे यांनी दिलेली आहे.

गाय गोठा अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

देशी गाई मध्ये कोणकोणत्या गाई समाविष्ट होतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे ‌

भारत देशामध्ये आता जवळपास 61 जातींच्या देशी गाई आढळतात. त्याच गाईचे प्रत्येक राज्यानुसार त्यांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आढळतात. व भारत देशातील गाईंचे वर्गीकरण हे त्यांच्या उपयोगीते प्रमाणे करण्यात आलेले आहेत. दूध उत्पादनासाठी गाईंचा सांभाळ हा मोठ्या प्रमाणावर होतो व देशातील अनेक शेतकरी गायींचे संगोपन हे करत असतात.

गाय गोठा अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर दूध उत्पादनासाठी या गाईंचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

  1. सहिवाल
  2. रेड
  3. सिंधी
  4. गिर
  5. हरियाणा

गाय गोठा अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मराठवाड्यात आढळणाऱ्या गाईंच्या जाती

  1. खिल्लारी
  2. गवळाऊ
  3. कांगायम
  4. डांगी

गाय गोठा अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर दुहेरी उपयोगासाठी कोणत्या गाई फायदेशिर ठरतात.

  1. थारपारकर
  2. देवणी
  3. ओंगोल
  4. हरियाणा

गाय गोठा अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो यापैकी काही महत्त्वाच्या गाईच्या जातींची वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. राज्यामध्ये विविध जातींच्या गाई सुद्धा आहेत आणि याबाबतची वरील सविस्तर माहिती तुम्ही पहावी.

2 thoughts on “आता लाडक्या गाईलासुद्धा भेटणार 1500 रुपये अनुदान; पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरू!”

Leave a Comment

error: Content is protected !!