Soyabean Price Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सोयाबीनच्या दरात घसरण, शेतकऱ्यांना भाववाढीची शक्यता?
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Soyabean Price Update: सोयाबीनच्या किमतींमध्ये अलीकडे घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागील आठवड्यात लातूर बाजारपेठेत सोयाबीनचा सरासरी दर प्रति क्विंटल ४१०० रुपये होता, जो मागील आठवड्याच्या तुलनेत १.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारने २०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP) ४८९२ रुपये प्रति क्विंटल … Read more