राज्याच्या हवामानामध्ये होणार आहे मोठा बदल; IMD चा नवीन रिपोर्ट काय आहे तो वाचा!
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Maharashtra Weather Forecast: राज्याच्या हवामानाबाबत एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये दोन सायक्लोनिक सेक्यरूलेशन निर्माण झाले आहे. त्यामुळे या महाराष्ट्र राज्यामध्ये थंडीची चाहूल लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याच हवामान विभागाने सांगितलेले आहे. पहाटच्या वेळी थंडगार वारे सुटत आहेत. तर दिवसात तापमानाचा पारा देखील … Read more