Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा 7 वा हप्ता या दिवशी होणार जमा; पहा याबाबत संपूर्ण माहिती!
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यामधील महिलांसाठी राबविण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक मदत केली जात असते, आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 6 हफ्ते हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता महिलांना 7 व्या हप्त्याची … Read more