पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता केव्हा होणार आहे?
पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा आता मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी या पी एम किसान योजनेची केवायसी पुन्हा केले नाही व त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी सक्षम केले नाही त्यांना या 19 व्या हप्त्याचा लाभ हा भेटणार नाही.
- तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा नोंदी पीएम किसान पोर्टल मध्ये नमूद नाहीत अशा शेतकऱ्यांना आपल्या 19 व्या हप्त्याचा लाभ भेटणार नाही.
- जे शेतकरी या पी एम किसान योजनेच्या निधीसाठी पात्रता श्रेणीमध्ये येत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळवा या योजनेसाठी पात्र ठरवले जात नाहीत.
- आणि ज्या शेतकऱ्यांची ही पीएम किसान सन्मान निधी योजना बंद करण्यात आले आहे त्यांना परत या योजनेचे पैसे भेटणार नाहीत.
पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पी एम किसान सन्माननिधी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्या.
- सर्वात अगोदर तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल.
- यानंतर होम पेजवर तुम्हाला Know Your List च्या पर्यावरण करावा लागेल.
- मंग या नंतर तुमच्यासमोर आजुन एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.
- आणि मंग तुम्हाला कॅपच्या टाकावा लागेल व दोन्ही टाकल्यानंतर गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करावा लागेल.
- मंग आता तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाका व लॉगिन या पर्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला या पीएम किसान सन्माननीय योजनेच्या 19 व्या हप्त्याची लाभार्थी यादी दिसेल.