महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांच्या मनात चिंतेची वाढ, जाणून घ्या नवीन अंदाज!
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Maharashtra Rain Update: राज्याच्या हवामानामध्ये मोठ्या बदल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव घेतला पण आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची फजिती होताना पाहायला मिळत आहे.Maharashtra Rain Update भारतीय हवामान खात्याचा … Read more