महायुतीचे सरकार काढणार 1 लाख पदांची मेगाभरती ? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण केलेल्या लाडक्या भावा-बहिणींना मोठी संधी!
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Maharashtra: महाराष्ट्र राज्यामधील जे तरुण बेरोजगार आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा बेरोजगार तरुणांसाठी आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण-तरुणींना दरमह 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जात आहे.Maharashtra: युवा कार्य प्रशिक्षणा बद्दलची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. विधानसभेच्या या आचारसंहितेमुळे … Read more