एवढ्या रुपयांनी वाढले CNG भाव ! विधानसभेचे मतदान झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात वाढले गॅसचे दर, पहा नवीन दर काय आहे ते?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CNG Fuel Price :- महाराष्ट्र राज्यामध्ये बुधवारी विधानसभा निवडणूक पार पडली आहे. नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. थोडक्यात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.CNG Fuel Price :-

नवीन सीएनजी दर पाण्यासाठी येथ क्लिक करा.

सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यापासून सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार, असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची घोषणा विक्री करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेली महानगर गॅस लिमिटेड कपनीने केली आहे.

नवीन सीएनजी दर पाण्यासाठी येथ क्लिक करा.

किती रुपयांनी महाग होणार सीएनजी गॅस

महानगर गैस लिमिटेड सीएनजी घरामध्ये मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे सीएनजी गॅस प्रति किलोमागे 2 रुपये किंमत वाढलेली आहे, त्याचबरोबर उद्यापासून मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये सीएनजी ही 77 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणार आ

नवीन सीएनजी दर पाण्यासाठी येथ क्लिक करा.

पुणे शहरांमध्ये देखील सीएनजी गॅस दरामध्ये वाढ

पुणे शहरात देखील CNG गॅस गॅस घरामध्ये प्रति किलोमागे दोन रुपयांनी वाढ झालेली आहे. यापूर्वी सीएनजी पुण्यामध्ये सीएनजी दर हे 85.90 प्रति किलो बोल आता नविन दर 87.90 प्रति किलो इतके झाले आहे. यामुळे याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!