ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ
१. दैनंदिन जीवनातील सहाय्य
- घरगुती वापरासाठी भांड्यांचा संच
- साधनसामग्री ठेवण्यासाठी विशेष पेटी
- कामावर जाण्या-येण्यासाठी वाहतूक भत्ता
- कार्यस्थळावर सुरक्षा साधने
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. सामाजिक सुरक्षा
- अपघात विमा संरक्षण
- वैद्यकीय मदत
- मृत्यू नंतर कुटुंबाला आर्थिक मदत
- निवृत्तीवेतन योजना
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
३. शैक्षणिक सहाय्य
मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
व्यावसायिक प्रशिक्षण
कौशल्य विकास कार्यक्रम
शैक्षणिक साहित्याचा खर्च
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
४. सामाजिक कार्यक्रम
- मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत
- कुटुंब कल्याण कार्यक्रम
- महिला सशक्तीकरण उपक्रम
- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
नोंदणी प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी प्रक्रिया खालिलप्रमाणे आहे.
नोंदणी पात्रता
- किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे
- वय १८ ते ६० वर्षे
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
- बांधकाम क्षेत्रातील सक्रिय कामगार
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक खाते पासबुक
- पॅन कार्ड
- फोटो
- कामाचा अनुभव प्रमाणपत्र