Cotton Market Price: आज राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाचे एकूण आवक 8713 क्विंटल इतकी आवक झाली आहे. या झालेल्या कापसाचे आवक मध्ये स्टेपल, लांब स्टेपल, लोकल, एच 4 मध्यम स्टेपल या वाणाची आवक झाली आहे.Cotton Market Price
कापसाचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कापसाला कापसाला राज्यांमध्ये सर्वत्र कमीत कमी 7 हजार 20 रुपयांपासून 4 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी जर मिळाला आहे. काल १३ नोव्हेबर रोजी 2024 पणन मंडळाचे अधिकत माहितीनुसार सेलू बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7 हजार 200 रुपये दर मिळाला असून कमीत कमी 4 हजार 3 रुपये दर मिळाला आहे.
कापसाचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7 हजार 100 रुपये दर मिळाला आहे. पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला 7 हजार 200 रुपये व लोकल कापसाला शेगाव बाजार समितीमध्ये 7 हजार 125 रुपये दर मिळाला आहे. Cotton Market Price
कापसाचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तसेच पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाला 7000 हजार रुपये राज्यामध्ये सर्वाधिक तर नंदुरबार बाजार समितीमध्ये सुद्धा मिळाला आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाला 7 हजार 200 रुपये इतका दर मिळाला असून, किनवट बाजार समितीमध्ये कापसाला 7, 275 रुपये दर मिळाला आहे.