Farmer Scheme: फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना भेटणार मोठी भेट; केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 4 हजार रुपये महिना, पहा सविस्तर माहिती! January 26, 2025 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Farmer Scheme: भारतदेश हा एक कृषिप्रधान देश आहे. व या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवतीच अवलंबून असते. त्यामुळे या केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक अशीच शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे.Farmer Scheme हेही वाचा 👉 पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश; फेब्रुवारी महिन्यातील या तारखेपासून सुरू होणार अवकाळी पाऊस! तर या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6 हजार रुपये जमा होत असतात. परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी भेटत नाहीत, तर ते 2 हजार रुपयांच्या एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे तीन हप्ते खात्यामध्ये जमा होत असतात. तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, आणि अठरावा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. व आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी या योजनेचा पहिला आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, असा दावा सोशल मीडिया रिपोर्टर मध्ये केला जात आहे. हेही वाचा 👉 पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश; फेब्रुवारी महिन्यातील या तारखेपासून सुरू होणार अवकाळी पाऊस! मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये सरासरी कर्मचाऱ्यांचा व शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका या केंद्र सरकारला बसला होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने 8 वा वेतन आयोग स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आता लवकरच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या पीएम किसान सन्मान नीधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. पी एम किसान योजनेमधील निधी वाढवला गेला तर लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. मागील गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याचे मागणी केली जात होती. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तथापि या संदर्भामध्ये अधिकृत माहिती हाती आलेली नाही, म्हणून अर्थसंकल्पामध्ये नेमके काय होत आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
1 thought on “Farmer Scheme: फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना भेटणार मोठी भेट; केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 4 हजार रुपये महिना, पहा सविस्तर माहिती!”